बी.आर .एस .पी तर्फे चेंबूर पश्चिम येथे स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा.


बी.आर .एस .पी तर्फे चेंबूर पश्चिम येथे स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा.


मुंबई -प्रतिनिधी.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चेंबूर यांच्या वतीने चेंबूर पश्चिम या ठिकाणी ७७ वा स्वातंत्र्य दिन पक्षाचे राष्ट्रिय महासचिव ॲड दिनेश राजभर यांच्या हस्ते तसेच मुंबई अध्यक्ष दिपक चौगुले यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी अप्रतिम लेझिम खेळून ध्वजारोहण करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांना वही, स्थानिकांना मिठाई वाटून उत्साहात साजरा केला यावेळी विधानसभा अध्यक्ष सतेश मस्के, विधानसभा युवा अध्यक्ष मयूर आठवले,राजाराम आढाव,अभिजित कांबळे,चेतन रौराळे,जीवन बनसोडे, सुशांत आढाव, बापू चंदनशिवे, अमर भंडारे, मुमताज सय्यद इतर सहकारी उपस्थितीत होते.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .