कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म घोगाव महाविद्यालयाच्या वतीने विविध आजाराबद्दल जनजागृती.
कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म घोगाव महाविद्यालयाच्या वतीने विविध आजाराबद्दल जनजागृती.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयाच्या वतीने बाळसिद्ध विद्यालय घोगाव या विद्यालयांमध्ये विविध आजारांबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी तेथील विद्यार्थ्यांना हार्टअटॅक, कॅन्सर, कोरोना, या आजारांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले त्यामध्ये आजारांची कारणे लक्षणे व औषध निर्माण शास्त्रांचा सहभाग, पोष्टिक आहार, आरोग्य व स्वच्छता याविषयी माहिती दिली.
यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
*********************************

Comments
Post a Comment