डोळे येण्याची लक्षणे आढळल्यास त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क साधा.
डोळे येण्याची लक्षणे आढळल्यास त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क साधा.
आतापर्यंत 725 रुग्ण बरे - जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती.
सातारा दि.8 (जिमाका) : लोकांना डोळे येण्याची लागण होत आहे. हा आजार गंभीर स्वरुपाचा नसून योग्य ती काळजी घेतल्यास व त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यास हा आजार लगेच बरा होतो. लक्षणे आढळल्यास त्वरीत आरोग्य विभागशी संपर्क साधावा. आत्तापर्यंत 1 हजार 168 नागरिकांना लागण झाली असून 725 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे यांनी दिली.

Comments
Post a Comment