सावंतवाडी ता-कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात रेडकू ठार.


 सावंतवाडी ता-कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात  रेडकू ठार.


उंडाळे - प्रतिनिधी.
 सावंतवाडी (ता. कऱ्हाड) येथे काल रात्री बिबट्याने  संजय करमळकर यांच्या शेडमधुन शेडनेट बांधलेले तोडुन ४ महीन्याचे रेडकू ठार केले. या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे ग्रामस्थांना आढळून येत आहे. 
सावंतवाडी, खुडेवाडी, मनव, साळशिरंबे, नांदगाव, ओंड, उंडाळे संगम यासह परिसरात सातत्याने खाद्याच्या शोधात भटकत असल्याचे शेतकऱ्यांच्या नजरेस पडत आहेत.
       गत आठवड्यात  मनव येथील डांगे, दगडे वस्तीवर दोन शेळ्या फस्त केल्या होत्या.याशिवाय डांगे वस्तीवर कोंबड्या, पाळीव कुत्री व भटकी कुत्रीही ठार केली आहेत. संबंधित वन विभागाने या घटनेची दखल घेऊन ताबडतोब उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांच्या कडून होत आहे.

                            ***********

साळशिरंबे तालुका कराड येथे श्वान शर्यत मैदान उत्साहात संपन्न.



 

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .