कराड मध्यवर्ती आगार व्यवस्थापक पदी कुलदीप डुबल यांची निवड.
कराड मध्यवर्ती आगार व्यवस्थापक पदी कुलदीप डुबल यांची निवड.
कराड - प्रतिनिधी.
कराड मध्यवर्ती आगार येथे व्यवस्थापक पदी कुलदीप डुबल यांची निवड झाली असून त्याबद्दल त्यांचे कराड वाहतूक नियंत्रक, कार्यशाळा कर्मचारी, क्लार्क, वाहक,चालक व सर्व कामगारांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

Comments
Post a Comment