सांगली जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उजळली तिरंगा रोषणाईने.

 सांगली जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उजळली तिरंगा रोषणाईने.

 सांगली - जि.मा.का. : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत शासकीय इमारतींवर तिरंगा रोषणाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली वर ही नेत्रदिपक अशी तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शासकीय इमारती तिरंगा रोषणाईत सजल्या आहेत.






Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .