आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी श्री.अतुल काकडे.

 आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी श्री.अतुल काकडे.

कराड - प्रतिनिधी.

आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी श्री.अतुल काकडे  तर सामाजिक मंचच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री.नितीन मोरे यांची तर संपर्क प्रमुख पदी श्री.विकास कांबळे यांची निवड करण्यात आली.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत सदर निवडी करण्यात आल्या .सदर निवडी केंद्रीय अध्यक्ष श्री.मनोहर सुने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.कैलास देशमुख. केंद्रीय उपाध्यक्ष श्री.राजेंद्र भुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ,महाराष्ट्र सचिव श्री.ज्ञानेश्वर शेवाळे यांनी सदर निवडी जाहीर केल्या. या निवडीबद्दल आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी महिला मंचच्या सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .