येवती गावचे सुपुत्र शंकर शेवाळे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर.

 येवती गावचे सुपुत्र शंकर शेवाळे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर.


कराड - प्रतिनिधी.

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विविध प्रकारचे यामध्ये समाज भूषण, पत्रकार भूषण उद्योग रत्न कृषिरत्न  आदी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे हा पुरस्कार ८ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन तलाव पाली ठाणे येथे  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार.आहे यावेळी त्यांच्या हस्ते विविध प्रकारचे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.यामध्ये शिवतेज सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष, पारायण मंडळाचे कार्याध्यक्ष  येवती गावचे सुपुत्र शंकर यशवंत शेवाळे यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल  शिवतेज सामाजिक संस्था येवती, जय महाराष्ट्र गणेश मंडळ येवती, ग्रामपंचायत येवती.भैरवनाथ दुध संस्था, विकास सेवा सोसायटी, आदीनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .