बळीराजा शेतकरी संघटनेचे कराड तहसीलदार यांना निवेदन.
बळीराजा शेतकरी संघटनेचे कराड तहसीलदार यांना निवेदन.
कराड - प्रतिनिधी.
सातारा जिल्ह्यातील ऊस कारखानदारांनी शेतकऱ्यांना उसाच्या बिलाचा दुसरा हप्ता अद्याप दिलेला नाही हा उसाचा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन बळीराजा शेतकरी संघटनेमार्फत उभारण्यात येईल यासाठी तहसीलदार यांना आज बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील सातारा जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Comments
Post a Comment