आजादी का अमृत महोत्सव निमित्त जयवंत काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड पाॅलीटेक्निक ची रॅली उत्साहात संपन्न झाली.
आजादी का अमृत महोत्सव निमित्त जयवंत काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड पाॅलीटेक्निक ची रॅली उत्साहात संपन्न झाली.
कराड - प्रतिनिधी .
जुळेवाडी ता .कराड येथील जयवंत काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड पाॅलीटेक्निक च्या वतीने आजादी का अमृत महोत्सव रॅली काढून अयोजित करण्यात आले होते. सदर रॅलीचे आयोजन राष्ट्रीय सेवादल विभागा मार्फत करण्यात आले होते. प्राचार्य श्री.डाॅ.यु.एस सुतार,यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती काॅलेजचे प्रमुख सल्लागार डाॅ.विनोद बाबर उपस्थितीत होते. या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा या उपक्रमाची जनजागृती केली यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment