येवती गावचे सुपुत्र दीपक लोखंडे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर.

 येवती गावचे सुपुत्र दीपक लोखंडे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर.



कराड - प्रतिनिधी.

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विविध प्रकारचे यामध्ये समाज भूषण, पत्रकार भूषण उद्योग रत्न कृषिरत्न  आदी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे हा पुरस्कार ८ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन तलाव पाली ठाणे. येथे  महामहीम राज्यपाल भगतसिंह कोशयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे यावेळी त्यांच्या हस्ते विविध प्रकारचे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.यामध्ये येवती गावचे सुपुत्र दीपक संपत लोखंडे यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल बौद्धजन हितवर्धक संघ येवती, मुंबई. जय महाराष्ट्र मित्र मंडळ येवती. शिवतेज सामाजिक संस्था येवती. ग्रामपंचायत येवती. आदीनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .