श्री.अमृत माळी यांना उद्योग रत्न पुरस्कार जाहीर.
श्री.अमृत माळी यांना उद्योग रत्न पुरस्कार जाहीर.
सांगली - प्रतिनिधी.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विविध प्रकारचे यामध्ये समाज भूषण, पत्रकार भूषण उद्योग रत्न कृषिरत्न आदी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे हा पुरस्कार ८ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन तलाव पाली ठाणे. येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे यावेळी त्यांच्या हस्ते विविध प्रकारचे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.यामध्ये पलूस शहराचे चे सुपुत्र श्री. अमृत अनिल माळी यांची उद्योगरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

Comments
Post a Comment