कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे ऑनलाईन वेबिनार संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे  ऑनलाईन वेबिनार संपन्न.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे, कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव. येथे डॉ. श्रीधरा चॅगटी यांचे नुकतेच ऑनलाईन वेबिनार संपन्न झाले. त्यांनी महाविद्यालयातील शिक्षकांना नवीन विषय शिकायला मिळावेत आणि त्यासमवेत स्वतःचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी रेग्युलेटेड बायोअँनालिसिस या विषयावरती  मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मेथड डेव्हलपमेंट, ट्रिपल क्वाॅ्ड काॅनफ्युग्युरेशन ऑपटीमाइस  डिटेक्शन एलसी, एमसी, एमएस डिटेक्टर लिनीयारिटी, कोमॅटोग्राफी, सॅम्पल एक्सट्रॅक्शन या विषयी  माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी टेक्नॉलॉजी व डेव्हलपमेंट इनोवेशन व सायन्स ही काळाची गरज आहे व ती प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे असे सांगितले.  तसेच त्यानी डॉ. चॅगटी यांचे स्वागत  केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा. दिप्ती पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .