कॅबिनेटमंञी शंभुराज देसाई यांचे कराडमध्ये स्वागत.
कॅबिनेटमंञी शंभुराज देसाई यांचे कराडमध्ये स्वागत.
कराड - प्रतिनिधी.
पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवसेना (शिंदेगट)भाजपा युतीचे नवनिर्वाचित कॅबिनेटमंञी यांच्या आजच्या पाटण दौर्या दरम्यान शिवसेना (शिंदेगट) भाजपच्या पदाधिकार्यांनी कराड येथे स्वागत केले.
कराड तालुक्याच्यावतीने शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख गुलाबराब पाटील भाजपचे कराड दक्षिण तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी ना.देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अविनाश फुके, अविनाश पवार, महेश कुलकर्णी, राजेंद्र शिंगण, मुन्ना आतार, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment