131 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु.

 

131 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु.


 सातारा दि. 3 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 131 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 3, शुक्रवार पेठ 2,  मल्हार पेठ 1,कर्मवीरनगर 1,संभाजीनगर 1, शाहुनगर 1, गोडोली 1,कालावडे 1, कुसवडे 3, शेंद्रे 1, देगाव 1,

कराड तालुक्यातील कराड 7, रविवार पेठ 1, मलकापूर 1, बामणवाडी 1, काले 1, शाळगाव 1,

फलटण तालुक्यातील फलटण 2,  गिरवी नाका 2, विवेकानंदनगर 2,  शिंगणापूर रोड फलटण 1, वाठार निंबाळकर 1, अद्रुड 1, सुरवडी 1, मिरगाव 1, धावलेवाडी 1, मलटण 2, पाडेगाव 1, तरडगाव 1, मलवडी 1,

खटाव तालुक्यातील पुसेगाव 1, तांबवे 1, नेट 1, पांढरवाडी 1, वडूज1, वरुड 1, मांडवे 2, येलमारवाडी 1,

माण तालुक्यातील पळशी 9, दहिवडी 14, मार्डी 5, गोंदवले खुर्द 1, गोंदवले बु 1, राजवडी 1

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, शिरढोण 1, काने 1, वाठार 8, सर्कलवाडी 3, जळगाव 2, दुघी 5, धामणेर 1,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1,

वाई तालुक्यातीलवाई 1, खानापूर 1,

महाबळेश्वर तालुक्यातीलपाचगणी 1,

* इतर* हवेली कोपर्डे 1, अरडगाव 1,


1 बाधिताचा मृत्यु

जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये हणमंतवाडी येवती ता. कराड येथील 69 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -349695

एकूण बाधित -59183  

घरी सोडण्यात आलेले -55871  

मृत्यू -1857

उपचारार्थ रुग्ण-1455

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .