65 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;2 बाधिताचा मृत्यु.
65 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;2 बाधिताचा मृत्यु.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 5,शनिवार पेठ 1,सदर सदरबझार 2, गोडोली 2,वनवासवाडी 1,उत्तेकरनगर 2,संभाजीनगर 2,नुने1,
कराड तालुक्यातील* कराड 4, शनिवार पेठ 2,मलकापूर 1,
*पाटण तालुक्यातील*पाटण 2,
*फलटण तालुक्यातील *फलटण 1, पाडेगाव 1,
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, अनपटवाडी 2,बुध1,नेर 1,
*कोरेगाव तालुक्यातील* अंबावडे 5,
*खंडाळा तालुक्यातील *खंडाळा 1, लोणंद 5,सांगवी 1,
*वाई तालुक्यातील* वाई 2,गंगापुरी 1,गणपती आळी 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1,पाचगणी 5,
* इतर*3, बेलवडे बु1,अंधेरी 1,शेडगेवाडी4,नागेवाडी 1,
बाहेरील जिल्ह्यातील* पुणे 1
*2 बाधिताचा मृत्यु *
जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटलमध्ये इंजाबाव ता. माण येथील 44 वर्षीय पुरुष बुधवार पेठ ता. कराड येथील 75 वर्षीय महिला उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचे ही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -353796*
*एकूण बाधित -59730*
*घरी सोडण्यात आलेले -56029*
*मृत्यू -1863*
*उपचारार्थ रुग्ण-1838*

Comments
Post a Comment