खोडशी-चर्मकार वस्ती रस्ता काँक्रिटीकरण पूर्ण.

 खोडशी-चर्मकार वस्ती रस्ता काँक्रिटीकरण पूर्ण.


खोडशी : जिल्हा परिषद सदस्या सौ मंगलताई गलांडे यांच्या फंडातून व श्री अमृतराव पवार (आण्णा) यांच्या विशेष प्रयत्नातून खोडशी येथील चर्मकार वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण नुकतेच पूर्ण झाले. यावेळी कराड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक व श्री माणकेश्वर ग्रामविकास संस्था खोडशीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री जगन्नाथ भोसले (दादा), खोडशी ग्रामपंचायत सदस्य मा.सुरेश भोसले (आप्पा), खोडशी ग्रामपंचायत माजी उपसरपंच मा. श्री हणमंत भोपते  (बापू), श्री मोहन पाटील, श्री प्रवीण पुजारी,  श्री अवधूत पाटील,  श्री महेंद्र कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .