जनावरांचे गट वाटप योजना.

 जनावरांचे गट वाटप योजना.




ब्यूरो  रीपोर्ट - प्रदीप  पाटील .

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांची राज्य योजना - जनावरांचे गट वाटप योजना.


अ.क्र.योजनेचे नांवप्रकल्प स्वरुप बाबनिहायप्रकल्प किंमत (रुपये)अनुदानाचे (टक्के)योजना अंमलबजावणी अधिकारीलाभधारक निवडीचे अधिकार.


१.नाविन्यपुर्ण योजना– ०६ दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना०६ संकरीत गाई / म्हशींचे वाटप-प्रती जनावर किंमत @ रु. ४०,०००/-, प्रमाणेरू २,४०,०००/-सर्वसाधारण ५०, अनुसुचीत जाती व जमाती ७५ टक्केजिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती
जनावरांसाठी गोठा (३३x३५ स्वे.फू.)रू ३०,०००/-
स्वयंचलीत चारा कटाई यंत्ररू २५,०००/-
खाद्य साठवण्यासाठी शेडरू २५,०००/-
विमारू १५,१८४/-
एकुणरू ३,३५,१८४/-


2.नाविन्यपुर्ण योजना –अशंत: ठाणबंद १० शेळी व १ बोकड गट वाटप१०+ १ शेळी गटाची किंमत (उस्मानाबादी / संगमनेरी जातीचे प्रती शेळी - रू.६,०००/- व बोकड रू.७,०००/- )रू. ६७,०००/-सर्वसाधारण ५०, अनुसुचीत जाती व जमाती ७५ टक्केजिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती
स्थानिक जातीच्या प्रती शेळी - रू.४,०००/- व बोकड रू.५,०००/-रू.४५,०००/-
विमा पशुधनाच्या किमतीच्या ४ टक्के व सेवाकरासह ( उस्मानाबादी / संगमनेरी ) स्थानिक जातीच्या प्रती शेळीरू.२९५७/- रू.१९८६/-
शेळयांचा वाडारू १५,७५०/- (२२५ चौ फुटाकरीता)
शेळयांचे व्यवस्थापनलाभार्थींने स्वत:
खाद्याची भांडी व पाण्याची भांडीरू.१,०००/-
आरोग्य सुविधा व औषधोपचाररू.१,१५०/-
एकुण( उस्मानाबाद / संगमनेरी करिता)रू. ८७,८५७/-
एकुण स्थानिक करितारू. ६४,८८६/-


3.नाविन्यपुर्ण योजना - १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणेपक्षीगृह, स्टोअर रुम, विद्युतीकरण इ.रू २,००,०००/-सर्वसाधारण ५०, अनुसुचीत जाती व जमाती ७५ टक्केजिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती
उपकरणे , खाद्य पाण्याची भांडी, ब्रुडररू २५,०००/-
एकुणरू २,२५,०००/-
निकृष्ट चारा प्रक्रिया साहित्य, बियाणे , ठोंबेरू २,१००/-
प्रशिक्षण / लाभार्थीरू २,०००/-
एकुण गटाची किंमतरू ३,००,०००/-
स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन.




 स्त्रोत - पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य  


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .