मंद्रुळकोळे ग्रामपंचायतने 30 नळ कनेक्शन तोडली;1,66,455 घरपट्टी, पाणीपट्टी वसूल.
मंद्रुळकोळे ग्रामपंचायतने 30 नळ कनेक्शन तोडली;1,66,455 घरपट्टी, पाणीपट्टी वसूल.
सातारा:पाटण तालुल्यातील मंद्रुळकोळे ग्रामपंचायतने आज पासून थकबाकीदार नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू करत, मंद्रुळकोळे ग्रामपंचायत च्या हद्दीतील 30 नळ कनेक्शन तोडण्याचा कार्यक्रम पाटण पंचायत समिती विस्तारा आधिकरी संदीप कुंभार,टी टी थोरात, सरपंच अमोल पाटील, ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे,व कर्मचारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.तसेच1,66,455 रुपये एवढा महसूल ग्रामपंचायतने वसूल केला असे ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे यांनी सांगितले.

Comments
Post a Comment