स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी.
कराड:नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती कराड येथे प्रीतिसंगम यशवंतराव चव्हाण समाधी स्थळी पुष्पहार अर्पण करून तसेच वेणूताई चव्हाण यांनाही पुष्पहार करून अभिवादन केले, व जयंती साजरी करण्यात आली .यावेळी यशवंतराव चव्हाण यांचे पुतणे अशोकराव चव्हाण,दैनिक पुण्य प्रताप चे मुख्य संपादक विवेकानंद पाटील , पत्रकार सागर पाटील,प्रकाश पाटील सर,शंकर खाडे,नंदकुमार बटाणे,मानसिगराव पाटील,प्रवीण थोरात,बाळासाहेब चव्हाण,हणमंतराव कराडे सर,संजय निकम,व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


Comments
Post a Comment