159 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.

 

159 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.



सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 159  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातीलसातारा 9, मंगळवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 1, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1,  सदरबझार 2, सैदापूर 2, रामाचा गोट 1, यादोगोपाळ पेठ 3, व्यंकटपुरा पेठ 1, गोडोली 4, कुपर कॉलनी 1, दौलतनगर 1, करंजे 2,  पिरवाडी 1, शाहुपुरी 1,  निनाम पाडळी 1, वनवासवाडी 1,  कोनेगाव 1, मल्याचीवाडी 1,  खोजेवाडी 1, तांबवे 1, यतेश्वर 1, सरजापूर 1, खोजेगाव 1,  निसरे 1.

कराड तालुक्यातील शनिवार पेठ 1, रविवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 1,  उंब्रज 1, ओंड 2, शेरे 1,  रेठरे खुर्द 2, वानखन रोड 1,  वाखन 1, वडगाव हवेली 1, भिकवाडी 1, मलकापूर 5, विद्यानगर 1, शामगाव 1, आगाशिवनगर 1, गोळेश्वर 1, सुपने 1.  

फलटण तालुक्यातील पवार गल्ली 1, संजीवराजे नगर 1, लक्ष्मीनगर 1,  निंबळक 1, मलटण 3, निंभोरे 1,धुमाळवाडी 1, वडले 1, कोळकी 1,  जाधववाडी 2,  दुधेभावी 1, पाडेगाव 2.  

 माण तालुक्यातीलविरली 2, शिंगणापूर 1, खुटबाव 2, गोसाव्याचीवाडी 1, दहिवडी 1.  

खंडाळा तालुक्यातीलशिरवळ 3, पारगाव 1.

 वाई तालुक्यातील रविवार पेठ 1, सह्याद्रीनगर 1, जांब 1, किकली 1, डारेवाडी 1, सोनगिरीवाडी 2, पांडेवाडी 1, सिद्धनाथवाडी 1, अभेपुरी 1.  

जावली तालुक्यातीलकुडाळ 2.  

खटाव तालुक्यातील पुसेगाव 3, खादगुण 1.

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, वाठार किरोली 1, करंजखोप 1, राऊतवाडी 1, ल्हासुर्णे 1, तांदूळवाडी 1, वाठार स्टेशन 3, नांदवळ 2, पिंपोडे बु 1, सोनके 1.  

 महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 1, डांगेघर 2, पाचगणी 2.

पाटण तालुक्यातील पाटण 2, तारळे 1, निसले 1, ढेबेवाडी 1, गुढे 1, अडुळ 1, वरेकरवाडी 1.    

*इतर*6, काटवडी बु 1, आसनी 3, महाते 1, बोपर्डी 1, वाजेगाव 1, तितली 1.

बाहेरील जिल्ह्यातील पुणे 1,

एकूण नमुने -387388

एकूण बाधित -62585

 घरी सोडण्यात आलेले -58366  

मृत्यू -1887

उपचारार्थ रुग्ण-2332


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .