आदर्श माता वैजंता वंडुसकर यांचे निधन.
आदर्श माता वैजंता वंडुसकर यांचे निधन.
उंडाळे - प्रतिनिधि,
चव्हाणवाडी ता पाटण येथील वैजंता शंकर वंडुसकर यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे चव्हाणवाडी येथील उद्योजक आनंदा शेठ वंडुसकर यांच्या त्या मातोश्री होत्या.

Comments
Post a Comment