159 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधितांचा मृत्यु.

 

159 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका  बाधितांचा मृत्यु.




 सातारा दि.12 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 159 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधितांचा मृत्यु झाला  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातीलसातारा 5, मंगळवार पेठ 1, गोरखपूर 1, रामाचा गोट 1, शाहुपुरी 1, शाहुनगर 3, पिरवाडी 1,तामजाईनगर 1, सदरबझार 4,गोडोली 2,कृष्णानगर 1, संगमनगर 2, गडकरआळी 1, करंजे पेठ 2, नुने 1, शिवथर 1, वडूथ 1,माहितेवाडी 1, पोगरवाडी 1, महागाव 1, सोनगाव 1, खेड 4,

कराड तालुक्यातील कराड 2,शनिवार पेठ 2,मलकापूर 1, कोरीवळे 1, सैदापूर 1,  

 पाटण तालुक्यातील गोरेवाडी 1,

फलटण तालुक्यातीलफलटण 4, गोळीबार मैदान 1,गजानन चौक 1, कोळकी 1, भडकमकरनगर 1, जिंती 1, विद्यानगर 1, शिवाजीनगर 1, तरडगाव 3, मुरुम 1, चोपदारवाडी 2, आदर्की बु 7, तुकुबाचीवाडी 1, साखरवाडी 1,घाडगेवाडी 1, सासवड 2, गोखळी 1,

खटाव तालुक्यातीलखटाव 2, कातर खटाव 2, वडूज 3, बनपुरी 1, पुसेगाव 1, निमसोड 1,

माण तालुक्यातीलझाशी 1, म्हसवड1, गटेवाडी 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1,सातारा रोड 1, बोरजीवाडी 1, बौद्ध वस्ती 4,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 7, शिंदेवाडी 3,पारगाव 9, लोणंद 3, आसवली 5, पाचवड 1, धनगरवाडी 2, सांगवी 4,

वाई तालुक्यातील नागेवाडी 1,पाचवड 1, गणपती आळी 2

महाबळेश्वर तालुक्यातील अहिर 1,

जावली तालुक्यातीलपारे 1, रायगाव 1,  

*इतर*3, चोराडे 1, विहे गावठण 1, पिंपरे खु 2, विहे 10,दरे कुंभरोशी 5

एका बाधितांचा मृत्यु

 जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये कोल्हापूर नाका  ता. कराड येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.


एकूण नमुने -365865

एकूण बाधित -60476  

घरी सोडण्यात आलेले -56615  

मृत्यू -1869

उपचारार्थ रुग्ण-1992

                                                         

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .