132संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.

 

132संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.



सातारा दि.19 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 132 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले   असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 14, मंगळवार पेठ 2, करंजे पेठ 1,सैदापूर 1, तामाजाईनगर 1,मोळाचा ओढा 1,अतित 4, जांब कीकली 1,गलमेवाडी 1, खेड 1, मळ्याचीवाडी 1, चिंचणेर वंदन 1, वाळुत 1,

कराड तालुक्यातील कराड 1,गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 3,जलगेवाडी 1, गोळेश्वर 2, कोयना वसाहत 2,पेरले 1, वाखन रोड 1, तारुख 1, कर्वे नाका 1, अटके 1,येनपे 1,

फलटण तालुक्यातील फलटण 1, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, मलटण 1,लक्ष्मीनगर 4, सातेफाटा 3, निंबळक 1, निंभोरे 9, पुजारी कॉलनी 1,सांगवी 1, खुंटे 1, वाठार निंबाळकर 1, सोनवडी खुर्द 1,काळज 1, तरडगाव 4,

खटाव तालुक्यातील खादगुण 1, कळंबी 1,  चापरडे 1, राजापुर 1, ललगुण 1, मायणी 2, औंध 2,  वडगाव 1,येळीव 1, राहटणी 1, उचिटणे 1,निमसोड 1,

माण तालुक्यातील वावरहिरे 1, पळशी 1, दहिवडी 1,मार्डी 1,राजवडी 2, 

कोरेगाव तालुक्यातीलकोरेगाव 1,कुमठे 1, चांदवाडी 1,वाघोली 4, रहिमतपूर 1 अनपटवाडी 1, देवूर 2,

खंडाळा तालुक्यातील लोणंद 5,

वाई तालुक्यातील व्याजवाडी 1, वेळे 1, मयुरेश्वर 1,  भुईंज 3, धनगरवाडी 2, धोम कॉलनी 1, वेलंग 1

 महाबळेश्वर तालुक्यातीलमहाबळेश्वर 2, 

पाटण तालुक्यातील अडुळ 1, तळमावले 1, 

*इतर*1,कवठे 1, किकली 1,पाडळी 1,

बाहेरील जिल्ह्यातील पुणे 1, बारामती 1,

एकूण नमुने -379206

एकूण बाधित -61751  

घरी सोडण्यात आलेले -57744  

मृत्यू -1880 

उपचारार्थ रुग्ण-2127 


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .