श्री कम्युनिकेशन चा उद्घाटन सोहळा संपन्न.

 श्री कम्युनिकेशन चा उद्घाटन सोहळा संपन्न.

सातारा: प्रतिनिधि,

श्री कम्युनिकेशन या नवीन संस्थेचा उद्घाटन सोहळा जि. प. कॉलनी म्हसवे रोड करंजे पेठ सातारा येथे सोमवारी पार पडला. या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  हेरंब प्रतिष्ठान चे संस्थापक नाना इंदलकर, व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष शिवराज कोळी, विकी गरुड,सुजित लोखंडे,सागर लोखंडे उपस्थित होते.

तसेच अरुणा लोखंडे यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन केले.

या कार्यक्रमास सोसायटीचे सर्व संचालक प्रहार अंपग संघटनेचे अध्यक्ष व महिलावर्ग उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .