कराड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवार.



 सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक रिंगणात उरलेले उमेदवार व त्यांना मिळालेली चिन्हे.

                     जिल्हा परिषद गट

                   गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

 कराड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवार.

54 पाल -

माधवराव निवृत्ती काळभोर - भारतीय जनता पार्टी - कमळ, 

नयनेश बाबुराव निकम - शिवसेना - धनुष्यबाण,

देवराज बाबासाहेब पाटील- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) - तुतारी वाजवणारा माणूस,

शंकर सुखदेव वायदंडे - बहुजन समाज पार्टी- हत्ती,

सविता भागवत कणसे -अपक्ष -रिक्षा,

देवराज धोंडीराम पाटील -अपक्ष -दोरउडी.

55 उंब्रज -

रणजीत जगन्नाथ कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे इंजिन,

रणजीत कृष्णराव जाधव भारतीय जनता पार्टी कमळ, 

संग्रामसिंह जयवंतराव जाधव  नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) - तुतारी वाजवणारा माणूस,

सुनील प्रकाश पाटील शिवसेना उबाठा मशाल,

महादेव दिनकर साळुंखे शिवसेना धनुष्यबाण.

56 मसूर-

सोमनाथ रमेश चव्हाण शिवसेना धनुष्यबाण,

मानसिंगराव वसंतराव जगदाळे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तुतारी वाजवणारा माणूस,

लालासाहेब विष्णुपंत जगदाळे भाजपा कमळ,

प्रमोद भगवान गायकवाड अपक्ष नारळ,

सचिन उर्फ कुलदीप प्रल्हाद क्षीरसागर अपक्ष कपबशी.

57 कोपर्डे हवेली -

स्वाती शैलेश चव्हाण भाजपा कमळ,

स्वाती सोमनाथ पवार नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तुतारी वाजवणारा माणूस,

विद्या रामकृष्ण वेताळ अपक्ष कपबशी.

58 सैदापूर -

अमर अनिल तुपे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ,

मिलिंद लक्ष्मण वाघमारे शिवसेना धनुष्यबाण,

सागर भीमराव शिवदास भाजपा कमळ,

अनिकेत लालासो साळुंखे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तुतारी वाजवणारा माणूस,

धर्मेंद्र सायबू कांबळे अपक्ष किटली,

नरहरी श्रीरंग जानराव अपक्ष नारळ,

सचिन दादासो नांगरे अपक्ष शिट्टी.

59 वारुंजी -

दिपाली प्रमोद पाटील भाजपा कमळ,

सुनंदा नामदेव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हाताचा पंजा.

60 तांबवे -

धनंजय रघुनाथ ताटे भाजपा कमळ,

जगदीश बाळासाहेब पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हाताचा पंजा,

विक्रम दिलीप पाटील  शिवसेना धनुष्यबाण.

61 विंग -

आराधना निळकंठ काटु नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ,

शैलजा प्रदीप शिंदे भाजपा कमळ.

62 कार्वे -

अनुश्री दिग्विजय थोरात भाजपा कमळ,

विजया संताजीराव थोरात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ,

जयश्री दिगंबर जगताप राष्ट्रीय समाज पक्ष कपबशी.

63 रेठरे बुद्रुक -

अंजली तात्यासाहेब सावंत नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तुतारी वाजवणारा माणूस,

प्रियांका उदय साळुंखे भाजपा कमळ,

सुनिता बापूसाहेब साळुंखे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ.

64 काले.

मनीषा दयानंद पाटील भाजपा कमळ,

माधुरी प्रशांत पावणे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ.

65 येळगाव -

उदयसिंह विलासराव पाटील नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ,

आनंदराव जयसिंगराव पाटील अपक्ष नारळ.

                  पंचायत समिती गण.

          

107 पाल -

प्रमोद तानाजीराव कदम भारतीय जनता पार्टी कमळ,

प्रताप रामचंद्र चव्हाण नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी  (शरदचंद्र पवार) तुतारी वाजवणारा माणूस,

प्रमोद आबासो ढाणे शिवसेना धनुष्यबाण.


108 चरेगाव -

मुक्ता राहुल जाधव शिवसेना धनुष्यबाण,

गांधारी सुरेश पुजारी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तुतारी वाजविणारा माणूस,

धैर्यजा स्वप्नील माने भारतीय जनता पार्टी कमळ.


109 उंब्रज -

संगीता संजय चव्हाण नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तुतारी वाजविणारा माणूस,

शशिकला लिंगेश्वर फणसे भारतीय जनता पार्टी कमळ, प्रियांका विक्रम वाघमारे शिवसेना धनुष्यबाण

 

110 तळबीड -

संग्रामबाबा अधिकराव पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हाताचा पंजा,

उमेश मारुती मोहिते भारतीय जनता पार्टी कमळ,

जयवंत लालासो मोहिते नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तुतारी वाजविणारा माणूस, 

दिनेश शंकरराव घाडगे अपक्ष शिट्टी,

बाळासाहेब भार्गव पवार अपक्ष ट्रॅक्टर



111 वडोली भिकेश्वर -

उर्मिला संतोष जाधव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तुतारी वाजवणारा माणूस,

प्रियांका प्रशांत पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हाताचा पंजा,

कोमल प्रशांत यादव भारतीय जनता पार्टी कमळ,

दिपाली सूर्यकांत खोत अपक्ष शिट्टी


112 मसूर -

संजय शंकर घोलप नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तुतारी वाजवणारा माणूस, 

संतोष शंकर पाटील भारतीय जनता पार्टी कमळ,

संजय उर्फ गजानन बबन शिरतोडे अपक्ष बॅट


113 वाघेरी -

संगीता स्वप्निल पिसाळ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)  तुतारी वाजवणारा माणूस, 

अनिता सतीश वेताळ भारतीय जनता पार्टी कमळ,

नीलम हिंदुराव पिसाळ अपक्ष नारळ


114 कोपर्डे हवेली -

सिद्धार्थ विलासराव चव्हाण नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)तुतारी वाजवणारा माणूस, 

दत्तात्रय तात्या शेलार भारतीय जनता पार्टी कमळ,

प्रमोद हिंदुराव जगदाळे स्वाभिमानी पक्ष शिट्टी,

अमित प्रकाश पाटील अपक्ष नारळ


115 हजारमाची -

ऐश्वर्या अनिल कांबळे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तुतारी वाजवणारा माणूस, 

शितल सागर कांबळे शिवसेना धनुष्यबाण,

प्रियांका सागर पळसे भारतीय जनता पार्टी कमळ,

छाया प्रकाश लोंढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हाताचा पंजा,

सुनंदा अनिल कांबळे अपक्ष छत्री,

सरला शंकर वीर अपक्ष रिक्षा


116 सैदापूर -

प्राजक्ता सागर कांबळे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तुतारी वाजवणारा माणूस, 

भाग्यश्री रोहित ठोंबरे शिवसेना धनुष्यबाण,

माधवी नाना पाटसुपे भारतीय जनता पार्टी कमळ,

लता गुणवंत साठे अपक्ष कपबशी


117 वारुंजी -

रविंद्र सर्जेराव बडेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हाताचा पंजा,

संतोष जगन्नाथ माने भारतीय जनता पार्टी कमळ,

नितीन महावीर लोंढे शिवसेना धनुष्यबाण


118 कोयना वसाहत -

नरेंद्र धोंडीराम नांगरे-पाटील भारतीय जनता पार्टी कमळ,

 श्रीकांत पांडुरंग पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हाताचा पंजा


119 सुपने-

उज्वला जगदीश पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हाताचा पंजा, 

 जयश्री अमित पाटील शिवसेना धनुष्यबाण,

 स्नेहलता प्रशांत पाटील भारतीय जनता पार्टी कमळ


120 तांबवे

दिनेश विठ्ठल कुंभार शिवसेना धनुष्यबाण,

तानाजी लक्ष्मण देवकर भारतीय जनता पार्टी कमळ,

बाबुराव किसन देशमाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हाताचा पंजा


121 कोळे

अर्जुन गोपाळ कराळे भारतीय जनता पार्टी कमळ,

रमेश गोपाळराव देशमुख नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ


122 विंग

नंदाताई अरुण यादव भारतीय जनता पार्टी कमळ,

अनुराधा सर्जेराव लोकरे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ, 

 अर्चना रमेश खबाले अपक्ष नारळ


123 गोळेश्वर

दादासो बाळू मरगळे भारतीय जनता पार्टी कमळ,

वैभव सुरेश यादव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ

 

124 कार्वे -

पूजा प्रशांत काटवटे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ,

सुषमा अशोक मदने भारतीय जनता पार्टी कमळ


125 शेरे -

वर्षा शंकर निकम भारतीय जनता पार्टी कमळ,

संगीता शंकरराव निकम नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ


126 रेठरे बुद्रुक -

धनंजय तुकाराम पाटील भारतीय जनता पार्टी कमळ, दिग्विजय अशोकराव सूर्यवंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हाताचा पंजा, 

अभिजीत शंकर सोमदे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ

 

127 काले -

अमित शांताराम कुंभार नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ, 

गोविंद वसंत गावडे भारतीय जनता पार्टी कमळ


128 कालवडे -

तेजश्री शिवाजी थोरात भारतीय जनता पार्टी कमळ,

स्वाती मानसिंगराव थोरात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ,

 गीतांजली यशवर्धन थोरात अपक्ष नारळ


129 सवादे -

नितीन बाळासाहेब थोरात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ, 

 संजय बाबुराव शेवाळे भारतीय जनता पार्टी कमळ,

संगीता बाजीराव पाटील अपक्ष रिक्षा


130 येळगाव -

वृषाली वसंत पाटील नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ,

संगीता संजय शेटे भारतीय जनता पार्टी कमळ

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .