माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्याहस्ते शिरशी जि. प. प्राथमिक शाळा खोल्यांचे उद्घाटन.

  माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते शिरशी जि. प. प्राथमिक शाळा खोल्यांचे उद्घाटन.

कासेगाव - प्रतिनिधी.

शिरशी (ता. शिराळा) येथे  जिल्हा परिषद सदस्य सौ.आशाताई झुमुर यांचे प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांचे उद्घाटन  माजी मंत्री शिवाजीराव नाईक , माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सौ आशाताई झुमुर ,मा.विजय झुमुर माजी सदस्य के. डी . पाटील, सरपंच एम बी भोसले, उपसरपंच सर्जेराव महिंद्र, यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी संजय महिंद, भास्कर महिंद,  गणपती भोसले, भिमराव नाटूलकर, संपत नाटूलकर ,जयसिंग ढवळे,  सुरेश दंडवते, संतोष दंडवते ,तात्यासो धुमाळ ,सचिन चव्हाण, सुरेश चव्हाण ,बाबाजी चव्हाण ,सुनील माने,दिनकर पाटील, गायत्री आमने, देसाई मॅडम,गिरजवडे सरपंच शरद गुरव,दत्ताजी महिंद,आदी मान्यवर.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .