शिरशी ता.शिराळा येथे प्रमुख भाजपा कार्यकर्त्यांची विभागीय बैठक संपन्न.
शिरशी ता.शिराळा येथे प्रमुख भाजपा कार्यकर्त्यांची विभागीय बैठक संपन्न.
शिराळा - प्रतिनिधी.
शिरशी ता.शिराळा येथे प्रमुख कार्यकर्त्यांची विभागीय बैठक संपन्न झाली .यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती हणमंतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य के.डी.पाटील,विश्वास साखर कारखान्याचे संचालक रणजीतसिह नाईक,शिराळा बाजार समितीचे सभापती सुजित देशमुख, प्रकाश पाटील, शिरशी सरपंच एम पी भोसले, उपसरपंच सर्जेराव महिंद, संजय महिंद, भटवाडी सरपंच विजय महाडिक ,भास्कर महिंद,गणपती भोसले, भिमराव नाटूलकर, संपत नाटूलकर ,जयसिंग ढवळे, सुरेश दंडवते, संतोष दंडवते ,तात्यासो धुमाळ ,सचिन चव्हाण, सुरेश चव्हाण ,बाबाजी चव्हाण ,सुनील माने, सरपंच शरद गुरव,दत्ताजी महाडीक,हरीश पाटील, महादेव पाटील ,युवराज पाटील, तात्यासो धुमाळ ,सुभाष धुमाळ, प्रकाश पाटील, वसंत शेटके ,तानाजी जाधव, संभाजी पाटील ,डॉक्टर एम सी पाटील ,प्रकाश पाटील पाचुंब्री, विश्वास पाटील ,बाबाजी चव्हाण, बजरंग कुंभार ,महेश साळुंखे पिनू पाटील ,शामराव परीट, विजय पाटील, पांडुरंग पाटील, गजानन पाटील, उत्तम पाटील, सतीश पाटील ,अर्जुन पाटील देवेंद्र पाटील ,आदी सह विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच ,उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment