राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती कराड येथे साजरी.

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती कराड येथे साजरी.

कराड - प्रतिनिधी.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर नाका,  कराड येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी कराड नगरपरिषदेचे विरोधीपक्षनेते सौरभ पाटील(तात्या), पांडुरंग चव्हाण, संजय साळुंखे, मोहम्मद आवटे, जयंत बेडेकर, शिवाजी पवार, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .