आरळा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस ला धक्का.शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश.
आरळा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस ला धक्का.शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश.
आरळा ता. शिराळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मधून 25 हुन अधिक प्रमुख कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचा सत्कार भाजपचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख भाऊ व युवा नेते माजी जि.प सदस्य रणधीर नाईक पापा यांनी केला.
यावेळी माजी प.स.सभापती एस.वाय कासार, माजी सरपंच हिंदुराव नांगरे,माजी उपसभापती एन डी लोहार,संचालक प्रकाश जाधव, सरपंच आनंदा कांबळे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड,मणदूर सरपंच वसंत पाटील,सोनवडे सरपंच रवि यादव, पोपट गुरव, बबन भुसारी, विश्वनाथ देशपांडे, अशोक बेर्डे, माजी उपसरपंच वसंत पाटील , पै संदीप चव्हाण, रणजित येसले, संजय पाटील,ज्ञानदेव बेर्डे, संजय घोडविल, आनंदराव पाटील, माजी चेअरमन निवृत्ती पाटील, रणजित भुसारी,शंकर चव्हाण , विजय भाडुगळे,नारायण चव्हाण,नाना पाटील, विष्णू पाटील,संजय पाटील, लक्ष्मण बाबर, महादेव पाटील, वसंत पाटील, नारायण चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रवेश केलेले कार्यकर्ते - आरळा इनामवाडी ----- रामचंद्र मारुती पाटील, विकास चव्हाण, प्रकाश पाटील, रामचंद्र शंकर चौगुले, शिवाजी मारुती पाटील, नागेश चव्हाण, योगेश पाटील, शांताराम पाटील, महेश पाटील, शिवाजी धोडी सवतेकर, सुनील चौगुले, अतुल पाटील, रामचंद्र सावंत, निवृत्ती चव्हाण, शिवाजी चौगुले, रामचंद्र आनंदा चव्हाण, यशवंत पाटील , संतोष चव्हाण, प्रकाश चौगुले, संजय चव्हाण, शिवाजी पाटील, शंकर पाटील ,राहुल चौगुले,मिलिंद चव्हाण,प्रकाश पाटील आदी कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजप पक्षात प्रवेश केला.
Comments
Post a Comment