विकास पर्व अर्बन निधी बँकेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली.
विकास पर्व अर्बन निधी बँकेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली.
_________पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले.
कराड - प्रतिनिधि.
कराड येथील विकास पर्व अर्बन निधी बँकेच्या मुख्य कार्यालयात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांचा सन्मान करण्यात आला या वेळी संस्थेचे संस्थापक सिद्धेश्वर वाघमारे, संस्थेचे उपाध्यक्ष अमोल कणसे संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी बोलताना मंडले म्हणाल्या संस्थेच्या अध्यक्षा उषा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे कराड सारख्या शहरात विकास पर्व अर्बन निधी बँकेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे बँकेचे माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेले उपक्रम आदर्शवत आहेत. संस्थापक सिद्धेश्वर वाघमारे यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली.
Comments
Post a Comment