शासनमान्य "प्रेस मिडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या" पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदी स्वाती देसाई यांची निवड.

 शासनमान्य "प्रेस मिडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या"  पुणे जिल्हा महिला  अध्यक्षपदी स्वाती देसाई यांची निवड.



सातारा (प्रदिप पाटील) : पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी व सबंध महाराष्ट्रात कार्यरत असलेली  शासनमान्य पत्रकार संघटना "प्रेस मीडिया जर्नालिस्ट असोसिएशन   च्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदी स्वाती अनिल देसाई यांची निवड करण्यात आलीय. संघटनेचे संस्थापक उपाध्यक्ष सागर पाटील यांनी ही निवड केलीय.

 पुणे जिल्हाध्यक्ष पदावर असतानासंघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमोल माळवदकर, राज्य उपाध्यक्ष सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मला जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिक पणे पार पाडुन, पत्रकार बांधवांनच्या समस्या विचारात घेऊन सोडवण्याचे प्रामाणिक काम करेन असे निवडीनंतर स्वाती देसाई यांनी पत्रकारांनशी बोलतांना सांगितले.

पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेस मिडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना संघटीत करण्यासाठी लवकरच पुणे जिल्ह्यातील  प्रत्येक तालुक्यात  निवडी करण्यात येतील, अशी माहिती संघटनेचे नुतन आद्यक्षा स्वाती देसाई यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .