सुनिल घोलप चिंचोली यांनी पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.
सुनिल घोलप चिंचोली यांनी पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.
शिराळा - प्रतिनिधी.
कुटूंब पहीले प्रथम मग समाज सेवा पण ती प्रामाणिकपणे केली पाहिजे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे स्वता काही करायचे नसेल तर करणाराला विरोध करू नये नेहमी ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे मी डॉ.बबन घोलप दादा यांच्या प्रेरणेने बुद्ध धम्म म्हणजे काय ते शिकण्याचा प्रयत्न करीत आहे मला सार्वजनिक काम करण्यात आनंद वाटतो त्यामुळे नेहमी प्रामाणिकपणे काम करीत राहणार आहे डॉ बबन घोलप दादा यांनी सांगितले की वनमोहत्सव सुरू करा मी येथील त्यांना घेऊन सुरुवात केली आज त्याचे चीज झाले लावलेल्या झाडांना फळे कधी लागतील ते माहीत नाही पण किमान फुले तरी माझ्या हातात मिळाली व ती फुले भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वाहिली मी सर्वांना विनंती करेन अजून पाऊस पडतो आहे तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी अजूनही झाडे फुले विहार व मोकळ्या जागेत लावा व त्याचा आनंद घ्या. यावेळी अजित घोलप ,शिवाजी घोलप, गणेश घोलप, सिध्दार्थ घोलप, पांडुरंग घोलप ,अमृत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment