पणूम्ब्रे वारूण या गावातील पाणीपुरवठा पर्यायी यंत्रणा कार्यान्वित करावी अन्यथा तीव्र आंदोलनचा इशारा.

 पणूम्ब्रे वारूण या गावातील पाणीपुरवठा पर्यायी यंत्रणा कार्यान्वित करावी अन्यथा तीव्र आंदोलनचा इशारा. 

शिराळा - प्रतिनिधि.(नानासाहेब कांबळे.)

शिराळा तालुक्यातील पणूम्ब्रे वारूण या गावातील पाणीपुरवठा गेले 12 दिवसापासून ठप्प असलेने तात्काळ येत्या 24 तासात पाण्याची पर्यायी यंत्रणा कार्यान्वित करावी अन्यथा सोमवार दि. 25 ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन छेडणेचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार मा. गणेश शिंदे यांना देणेत आला.

    यावेळी उपस्थित सांगली जिल्हा उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष मा. राजेश गायगवाळे, तालुकाध्यक्ष निखिल कांबळे, महासचिव अल्केश कांबळे, आकाश कांबळे, संघटक पोपट बनसोडे, आकाश पोळ, सचिव संदीप बागडे, जिल्हा सदस्य मुरली बनसोडे व तालुक्यातील पदाधिकारी.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .