भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश.
कासेगाव प्रतिनिधी - उमेश कांबळे.
शिराळा येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्र्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. प्रवेश केलेले पै. शहाजी संजय गायकवाड, पै. संदीप संजय गायकवाड, ओंकार मानसिंग गायकवाड, विनायक प्रकाश गायकवाड, योगेश दिनकर कदम यांचे स्वागत व सत्कार आमदार नाईक यांनी केला. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज नाईक, अमित गायकवाड, सुशीलकुमार गायकवाड, संजय कदम, जितेंद्र गायकवाड, आकाश गायकवाड, अविनाश गायकवाड, वैभव गायकवाड, रोहीत गायकवाड, प्रथमेश गायकवाड, कुलदीप नावगेकर, रोहन गायकवाड, सनी गायकवाड, विश्वजित गायकवाड, सौरभ गायकवाड, प्रणव गायकवाड, ओंकार गायकवाड व इंद्रजित गायकवाड आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment