धोत्रेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बुथ कमिटी ची मिटिंग संपन्न.

  धोत्रेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बुथ कमिटीची मिटिंग संपन्न.


कासेगाव  - प्रतिनिधी.( उमेश कांबळे)

 सांगली जि.प माजी अध्यक्ष आपले लाडके युवा नेते देवराज पाटील(दादा) यांच्या अध्यक्षतेखाली धोत्रेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बुथ कमिटीची मिटिंग संपन्न झाली यावेळी आदरणीय दादांनी,  आगमी जि.प, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक साठी बुध कमिटी मजबूत करून पक्षाला सर्व निवडणूकीत चांगल यश कस मिळवता येईल या साठी मार्गदर्शन केले , तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झालेबद्दल आदरणीय आपले लाडके नेते देवराज पाटील (दादा) व पोपट जगताप (आबा)यांचा सत्कार ग्रामस्थ व ग्रामपंचायत याच्या वतीने करण्यात आला यावेळी उपस्थित सरपंच व डे.सरपंच तसेच  रामभाऊ माळी(भाऊ),प्रदीप माने (आबा),शंकरराव जाधव (दादा),वसंत माने,गणपती जाधव, (आप्पा),बाळकृष्ण जाधव,वंसत माळी, वनिता माळी, जालिंदर जाधव,आनिल माने,किरण सावंत,सुभाष यादव बळीराम माने, गुणवंत माने, दिनकर माने ,संजय माळी, तात्या पवार, हबीराव जाधव, संभाजी माने ,संजय जाधव,शैलेश जाधव,महादेव जाधव, व राजेंद्र खंडागळे ,सर्जेराव माळी , इत्यादी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



               

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .