बहूजन युथ पँथर तर्फे प्रांतअधिकारी ईस्लामपुर यांना निवेदन.
बहूजन युथ पँथर तर्फे प्रांतअधिकारी ईस्लामपुर यांना निवेदन.
शिराळा - प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.)
उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या शेतकर्यांच्या क्रूर हत्ये संबंधात बहूजन युथ पँथर तर्फे प्रांतअधिकारी ईस्लामपुर यांना निवेदन देण्यात आले ,संबंधित दोषींना कठोर कारवाई करून शिक्षा देण्यात यावी अशी बहूजन युथ पँथर ने निवेदनात मागणी केली आहे.यावेळी उपस्थित महाराष्ट्र सोशल मीडिया उपाध्यक्ष मा सुशांत पवार , वाळवा तालुका युवा अध्यक्ष मा. रोहन धुमाळे, वाळवा तालुका युवा उपाध्यक्ष मा. प्रकाश पवार , दिनकर बोकने , विनोद कुरणे, अनिकेत धुमाळे , हे उपस्थित होते.
Comments
Post a Comment