भारतीय बौद्ध महासभा,याचे वतीने धम्म अभ्यास दौरा.
भारतीय बौद्ध महासभा,याचे वतीने
धम्म अभ्यास दौरा.
कासेगाव - प्रतिनिधि.(उमेश कांबळे.)
भारतीय बौद्ध महासभा,याचे वतीने आगाशिवनगर मलकापूर ता. कराड जि सातारा.येथे दि. १७ ऑक्टोबर 2021 रोजी धम्म अभ्यास दौरा आयोजित केला आहे.आपल्या परिसरातील सर्व धम्माशी निगडित ठिकाणांना भेटी देणे,त्यांचा अभ्यास करणे व समाजापर्यंत माहिती पोहचवून लोकांना त्या ठिकाणांना भेटी देण्यास प्रेरित करणे या उद्देशाने हा अभ्यास दौरा आयोजित केला आहे.तरी सर्वांनी सहभागी व्हावे,ही विनंती.स्वतःचे जेवण , पाणी,औषधे व स्व खर्चाने मेळाव्यास येणे.सर्वांनी १० वाजता डॉ.बाबसाहेब आंबेडकर स्मारक पेठ येथे १० .०० वाजता शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे.
Comments
Post a Comment