आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन.

 

आमदार मानसिंगराव नाईक  यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन.



शिराळा - प्रतिनिधी  (नानासाहेब कांबळे.)

चिंचोली आत्मलिंग मंदिरासमोर मा आ मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या प्रयत्नातून 25/15योजनेतू मंजूर करण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन व भाऊंचा ग्रामस्थांच्या वतीने विषेश सक्तार सभाऱंभ आयोजित करण्यात आला  या वेळी बोलताना भाऊ म्हणाले आत्मलिंग मंदिर क वर्गात घालून पर्याटण स्थळ विकसित करू 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रास्ताविक प्रकाश जाधव सर यांनी केले प्रमुख उपस्थितीत डॉ नंदकुमार पाटील यांनी भरगोष मंदिरासाठी देणगी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला मनोगत पै संपतराव जाधव सुनिल घोलप  यांनी व्यक्त केले

जेष्ठ नेते नारायण जाधव शेठ ,पै .संपतराव जाधव, पै.प्रल्हाद जाधव प्रकाश जाधव ,ओंकार जाधव मा. सरपंच अमर जाधव,पंडित लोंढे गुरुजी ,बाळू जंगम  उपस्थित होते  कार्यक्रमाचे आयोजन सरपंच फत्तेसिंग जाधव उप सरपंच सुरेश जाधव मधुकर जाधव यांनी केले सुत्रसंचलन शिवाजी जाधव यांनी केले आभार पै संजय जाधव यांनी मानले



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .