भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल शाखा वाळवा तालुका यांचे वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

 भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल शाखा वाळवा तालुका यांचे वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

कासेगाव - प्रतिनिधि.(उमेश कांबळे.)

या वेळी भारतीय बौद्ध महासभा ता. अध्यक्ष आयु.सचिन कांबळे, उपाध्यक्ष आयु. चंद्रकांत पवार ( संरक्षण विभाग ),जिल्हा सचिव आयु.प्रा. राजेंद्र पवार ( संरक्षण विभाग ),सचिव आयु. जितेंद्र पवार (संरक्षण विभाग ),सरचिटणिस आयु.बापूराव बसवंत, ता. संघटक,आयु.अभिजित रसाटे, आयु. मिलींद माने, आयु. जितेंद्र भिलवडीकर आयु. सुनिल कांबळे ,आयु सागर कांबळे,ता. संघटक आयु. जयसिंग कांबळे,ता. संघटक आयु. सचिन कांबळे,आयु. लहू वाघमारे,आयु आनंदा कांबळे,  तक्षशिला ज्ञान केंद्र इस्लापूरचे अध्यक्ष आयु. प्रकाश कांबळे ,वंचित बहूजन आघाडी राज्य महीला कार्यकारणी सदस्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे आयु. संजय बनसोडे व आंडेकर चळवळीतिल असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .