वंदना संतोष नांगरे यांचे निधन.
वंदना संतोष नांगरे यांचे निधन.
शिराळा - प्रतिनिधि.
करूंगुली गावचे ग्रामपंचायत सदस्य, संतोष नांगरे यांच्या पत्नी वंदना संतोष नांगरे यांचे मंगळवार दिनांक 26 / 10/ 2021 रोजी दुःखद निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवार दिनांक 29/ 10/ 2021 रोजी 10 वाजता करूंगुली ता.शिराळा जि.सांगली
Comments
Post a Comment