प्रा.डॉ.अनिल विष्णू निकम यांचे निधन.

 प्रा.डॉ.अनिल विष्णू निकम यांचे निधन.

कार्वे प्रतिनिधी :-

                    शेरे ता.कराड येथील प्रा.डॉ.अनिल  विष्णू निकम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे शिक्षण बी.एस.सी.,एम. बीए, एम.सीए, एम.एस. डब्ल्यू, एम.फील.,पीएच.डी. झाले होते. ते भारती विद्यापीठ मध्ये  आयटी विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख तसेच दूर शिक्षण विभाग भारती विद्यापीठाचे संचालक होते. त्यांना क्रिकेट क्षेत्रात आवड असल्यामुळे त्यांनी कॉलेजला खेळांमध्ये अनेक पुरस्कार मिळवून दिले. त्याच बरोबर त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई-वडील व तीन भाऊ असा एकत्रित मोठा परिवार आहे.



 रक्षा विसर्जन मंगळवारी 19/10/2021रोजी सकाळी 10:00 वाजता कृष्णा घाट कराड येथे होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .