सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी अॅड. रवि पाटील यांचा उमेदवार अर्ज दाखल.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी अॅड. रवि पाटील यांचा उमेदवार अर्ज दाखल.
शिराळा - प्रतिनिधि.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री करे यांच्या कडे शिराळा तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष ऍड रवि पाटील याचा उमेदवार अर्ज दाखल करण्यात आला.सोबत सागावचे माजी सरपंच शशिकांत पाटील .मा रविंद्र कोकाटे. श्री. उत्तम कदम, रामभाऊ संकपाळ आ मान्यवर यावेळी उपस्थित होते
Comments
Post a Comment