आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ.
आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ.
कासेगाव - प्रतिनिधी.(उमेश कांबळे.)
पुनवत (ता. शिराळा) येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त तलाठी कार्यालय फीत कापून उद्घाटन व सुजलाम अभियान अंतर्गत शोष खड्डे काढणे कामाचा कुदळ मारुन प्रारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी वाळवा प्रांताधिकारी संपत खिलारे, शिराळा प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, सहाय्यक गट विकास अधिकारी अरविंद माने, विश्वासचे संचालक बिरुदेव आंबरे, रघुनाथ शेळके, सरपंच वंदनाताई शेळके, उपसरपंच नामदेव शेवाळे, सदाशिव माने, रघुनाथ पाटील, माजी सरपंच विष्णू कांबळे, सोसायटीचे अध्यक्ष अशोक शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू पाटील, पोलिस पाटील बाबासो वरेकर, विजय पाटील, संपत हेतंबे, शिवाजी जाधव, बाबासो आंदळकर, अमर आंदळकर, नायब तहसीलदार अरुण कोकाटे, मंडल अधिकारी सविता पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


Comments
Post a Comment