पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती.

पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष पदी निवड.


उंडाळे - प्रतिनिधी ,
येवती ता कराड येथील पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली हि नियुक्ती केंद्रीय कार्यकारिणी चे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर जी सुने. प्रदेशाध्यक्ष कैलास बापु देशमुख. राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश जी सवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे याचीच दखल घेऊन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने दोन वर्षांपूर्वी त्यांना सातारा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली त्यांनी केलेल्या कामाची पोहच पावती म्हणून त्यांना पत्रकार संघाने पदोन्नती देऊन त्यांच्या कडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र च्या उपाध्यक्ष पदी जबाबदारी देण्यात आली या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे माजी मुख्यमंत्री  आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील दादा. पोलीस उपनिरीक्षक  दिप ज्योती पाटील. सहायक पोलीस निरीक्षक राजीव डांगे. शिवतेज सामाजिक विकास संस्था येवती. पत्रकार मित्र. येवती ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .