शशिकांत थोरात यांना कोरोना योद्धा हा सन्मान.
शशिकांत थोरात यांना कोरोना योद्धा हा सन्मान.
कराड - प्रतिनिधी( ज्ञानदेव शेवाळे )
ओंड ता कराड येथील शिशारा धर्मादाय ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष शशिकांत थोरात यांना कराड येथील एस के कंपनी च्या वतीने कोरोना योद्धा हा सन्मान देण्यात आला त्या प्रसंगी बाबासाहेब थोरात,उत्तम थोरात, रावसाहेब शिंदे संजय थोरात,जयवंत थोरात, उपस्थित होते या बद्द्ल नांदगाव पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव डांगे पोलीस पाटील विजय थोरात पोलीस पाटील वंदना माळी यांनी अभिनंदन केले.

Comments
Post a Comment