भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलाच्या वतीने, साळशिरंबे ता.कराड येथील कोरोना योद्ध्यांचा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.

 भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलाच्या वतीने, साळशिरंबे ता.कराड येथील कोरोना योद्ध्यांचा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.


साळशिरंबे -प्रतिनिधी,

 कोरोना कालखंडात आपली सेवा बजावणाऱया सर्व  कर्मचाऱयांचा भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलाच्या वतीने सन्मान. साळशिरंबे आंगणवाडी सेविका मा.सौ.संगीता कुंभार, मा.श्रीमती.अर्चना पाटील, मा.सौ.कमल गावडे. आरोग्य सेविका जंग मॅडम ,आशा सेविका, ग्रामपंचायत सेवक, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस कर्मचारी ,यांचा सन्मान करण्यात आला .यावेळी, भाजपा युवा मोर्चा कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मा.पंकज पाटील,माजी उपसरपंच ,मा.वसंत मोहिते, माजी सोसायटी चेरमन मा.सदाशिव पाटील, माजी सोसायटी चेरमन मा.तानाजी पाटील (आबा) मा.दिलीप पाटील, मा.जयकर पाटील, पै. दादासो पाटील,  रवींद्र चोपडे ,मा.योगेश गावडे, मा.दादासो पाटील, मा.हणमंत यादव, मा.सचिन मोहिते, मा.अरविंद यादव, मा.अमर पाटील, मा.रमेश बाबर, मा.अधिक पाटील, इत्यादी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .