येवती ग्रामपंचायतीला कोरोना योद्धा हा सन्मान
येवती ग्रामपंचायतीला कोरोना योद्धा हा सन्मान .
"कराड येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिक शहा यांचेतर्फे" .
'पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचे हस्ते ग्रामपंचायतीला देण्यात आला.'
उंडाळे -प्रतिनिधी ,
कराड तालुक्यातील येवती ग्रामपंचायतीला कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले. कराड येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिक शहा यांच्या माध्यमातून कोरोना योद्धा चा सन्मान करण्यात आला या मध्ये येवती ग्रामपंचायतीचे योगदान फार मोठे आहे याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचे हस्ते ग्रामपंचायतीला देण्यात आला त्या प्रसंगी सरपंच सागर शेवाळे उपसरपंच सविनय सोरटे सदस्य भगवान शेवाळे. कोतवाल साठे. सुरेश शेवाळे,तलाठी सागर दळवी उपस्थित होते सन्मान मिळाल्या बद्दल ग्रामस्थांनी देखील अभिनंदन केले....

Comments
Post a Comment