प्रकाश थोरात यांना कोरोना योद्धा हा सन्मान.
प्रकाश थोरात यांना कोरोना योद्धा हा सन्मान.
कराड- प्रतिनिधी (ज्ञानेश्वर शेवाळे )
ओंड ता कराड येथील माजी उपसरपंच प्रकाश थोरात यांना एस के फायनान्सेस या कंपनीच्या वतीने कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले. त्या प्रसंगी शशिकांत थोरात रघुनाथ थोरात विलास पोळ बाळासाहेब नांगरे संजय थोरात भरत थोरात जयवंत थोरात उपस्थित होते.

Comments
Post a Comment