लक्ष्मण मंडले यांना कोरोना योद्धा सन्मान.

 लक्ष्मण  मंडले यांना कोरोना योद्धा  सन्मान देऊन गौरव.


कराड- प्रतिनिधी,

 पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांना कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले. स्पंदन चारिटेबल ट्रस्ट च्या वतीने कोरोनो काळात देखील आपले काम अविरतपणे सुरू ठेवले व सामाजिक बांधिलकी जपली अशा व्यक्तींचा सन्मान या संस्थेच्या वतीने घेण्यात आला या मध्ये कराड पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांची कोरोना योद्धा हा सन्मान गटविकास अधिकारी डॉ आबासाहेब पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्या प्रसंगी संस्थेचे सदस्य पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे शाखा अभियंता एस एस पाटील कनिष्ठ सहाय्यक प्रकाश भोईर यांची उपस्थिती होती या वेळी मंडले यांनी सन्मान दिल्या बद्दल संस्थेचे व संपूर्ण पाणी पुरवठा विभागाचे आभार मानले.त्यांचा सन्मान झाल्या बदल विविध स्तरांतुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


 

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .